सध्या मटार मंडईत खूप येत आहे त्या निमित्ताने
फ्रोजन मटारण्याची पध्दत _
सोलेले मटार साध्या पाण्याने धुऊन ठेवावेत
मोठया पातेल्यात पाउण पातेले भरुन पाणी घ्यावे त्यात ३-४ चमचे साखर घालावी आणि झाकण ठेऊन रटरट उकळावे त्यात मटार घालावेत झाकण ठेऊन घडयाळ लावून १ मिनिट वाफवावे, गॅस बंद करून मटार उपसावेत व लगेच गार पाण्याखाली धरावे
नंतर मटार का पडा वर पसरावे थोडेसे टिपून घ्यावे मटार पूर्ण झाल्यावर स्वच्छ प्लसिक पाऊण पिशवि भरावी पिशवीतील हवा काढावी मेणबत्ती वर सिल करावे आणि फ्रिजर मध्ये ठेवावे
१) साखर घातल्याने मटार कडवट होत नाहीत
२ ) १ मि पेक्षा जास्त उकळल्यास मटार चपटे होतात गोल रहात नाहीत
३ ) मटार गार पाण्यात घातल्याने शिजण्याची प्रक्रिया थांबते
४ ) मटार वाळवल्याने नको असलेले पाणी निघून जाते नाही तर त्याचा बर्फ होतो
५ )थोडे मटार घेऊन पिशव्या केल्याने लागेल तेव्हडाच मटार काढता येतो
याच पध्दतीने गाजराचे काप, प्लॉवर, श्रावण घेवडा इ साठवता येते

Good information. ..thanks
ReplyDelete